-
Star Pravah Ganeshotsav 2024: काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला.
-
या कार्यक्रमात स्टार प्रवाह परिवारातील सर्व मंडळी उपस्थित होती.
-
अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
पिवळ्या नऊवारी साडीवर रुपालीने निळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
मोत्यांच्या दागिन्यांचा साज रुपालीने नऊवारी साडीतील लूकवर केला.
-
‘चला उलगडूया खजिना बाप्पाच्या गोष्टींचा… साजरा करूया गणेशोत्सव आपल्या परिवाराचा… ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ ।। खजिना बाप्पाच्या गोष्टींचा ।।’ असे कॅप्शन सर्व पोस्टंना देण्यात आले आहे.
-
१ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख