-
मराठी अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) कृष्ण जन्माष्टमी २०२४ निमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
यंदा २६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) हा सण साजरा करण्यात येणार आहे.
-
या फोटोशूटसाठी मानसीने मोरपंखी रंगाच्या पैठणी नऊवारी साडी (Peacock Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर मानसीने भरजरी दागिने परिधान (Heavy Jewellery Look) केले आहेत.
-
मानसीने परिधान केलेल्या ब्लाऊजवर तिचं नाव एम्ब्रॉयडरीने (Blouse Embroidery Design) लिहिण्यात आले आहे.
-
नऊवारी साडीवर लाल रंगाचा शेला घेऊन मानसीने फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.
-
‘सुंदर मन हे हजार सुंदर चेहऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे’ असे कॅप्शन मानसीने नऊवारी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख