-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी रिंकूच्या अकलूजमधील (Akluj Home) घरी पूजा पार पडली.
-
पूजेनिमित्त (Pooja) रिंकूने क्रिम रंगाची सुंदर साडी (Cream Colour Saree) नेसली होती.
-
साडीतील लूकवर रिंकूने हलका मेकअप करत केसांची हेअर स्टाईल करुन फुलांचा गजरा माळला होता.
-
रिंकूने इन्स्टाग्रामने अकलूजच्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिंकूचे अकलूजमधील घरी खूप सुंदररित्या सजविले आहे.
-
पूजेनिमित्त रिंकूने घराच्या दारात छान रांगोळी काढली आहे.
-
या फोटोंना रिंकूने ‘Positivity #Festival #GoodVibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख