-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा जोशीने (Madhura Joshi) नुकतेच खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने गुलाबी रंगाची नऊवारी साडी (Pink Nauvari Saree) नेसली आहे.
-
गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीतील लूकवर मधुराने मोत्यांचा हार आणि कानातले परिधान (Pearl Jewellery Look) केले आहेत.
-
नऊवारी साडीतील लूकवर केसांची सुंदर हेअरस्टाईल करत मधुराने फुलं माळली आहेत.
-
पती गुरू दिवेकरबरोबर (Guru Divekar) मधुराने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
या फोटोंना मधुराने ‘मी पहावे तू दिसावे…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मधुराचा हा नऊवारी साडीतील लूक पाहून नेटकऱ्यांना ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…’ (Gulabi Sadi Song) हे गाणं आठवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”