-
दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या ‘आनंदी गोपाळ’ (Anandi Gopal) या चित्रपटात अभिननेत्री भाग्यश्री मिलिंदने (Bhagyashree Milind) डॉ. आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारली होती.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shree Krishna Janmashtami 2024) भाग्यश्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीने या फोटोशूटसाठी मोरपंखी रंगाची साडी (Peacock Green Saree) नेसली आहे.
-
हातात मोरपीस घेऊन भाग्यश्रीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
“प्रेम बरखा जो बरसे.. कोई ऐसे क्यूं तरसे , राधिके.. तोहे कैसे मै ये समझाऊ.. क्यूं मै ऐसे डर जाऊ.. सांवरे , राधिके – जावेद अख़्तर” असे कॅप्शन भाग्यश्रीने या फोटोंना दिले आहे.
-
भाग्यश्रीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘बाई गं किती गोड…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मिलिंद/इन्स्टाग्राम)
Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या