-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
आर्याने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (New Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी आर्याने निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस (Blue Co-ord Set Dress) परिधान केला आहे.
-
को-ऑर्ड सेट ड्रेसला मॅचिंग छत्री (Blue Umbrella) घेऊन आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
आर्याचं हे फोटोशूट फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
आर्याच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य