-
प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते. ‘दृश्यम’ फेम अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रिया सरनने सुंदर आणि आकर्षक केशरी रंगाचा गाऊन घातला आहे.
-
या बॅकलेस गाऊनमध्ये तिचा लूक खूपच स्टनिंग आणि स्टायलिश दिसत आहे. या गाऊनमध्ये अभिनेत्री अतिशय हॉट अवतारात दिसत आहे.
-
श्रियाच्या या गाऊनमध्ये बारिकसे मणी आहेत. हे मणी या श्रियाला अतिशय मोहक आणि ग्लॅमरस लुक देत आहेत. ड्रेसवर केलेले हे डिटेलिंग अभिनेत्रीला अतिशय सुंदर आणि रॉयल लुक देत आहे.
-
गाऊनची हाय नेक डिझाईन आणि स्लीव्हजवर केलेली एम्ब्रॉयडरी आणखीनच आकर्षक बनवत आहे.
-
सँडलबद्दल बोलायचे झाले तर तिने स्ट्रॅपी हील्स घातल्या आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी स्टायलिश बनला आहे.
-
श्रियाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप निवडला आहे. न्यूड लिपस्टिक आणि लाइट ब्लशमध्ये ती अधिकच फ्रेश दिसत आहे. तिच्या कानात नीडल स्टाइल इअर कफ इअररिंग्ज आहेत.
-
अभिनेत्रीने तिचे केस स्लीक बनमध्ये स्टाईल केले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच खास होत आहे.
-
श्रियाचा हा लूक कोणत्याही रेड कार्पेट इव्हेंटसाठी किंवा खास प्रसंगासाठी अगदी परफेक्ट आहे.
(Photos Source: @shriya_saran1109/instagram)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य