-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba) या मालिकेत प्रेक्षकांना आंबट-गोड लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची भूमिका साकारत आहे.
-
स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ साठी शिवानीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
गणेशोत्सवासाठी शिवानीने जांभळ्या रंगाची प्लेन साडी (Purple Saree) नेसली होती.
-
साडीतील लूकवर शिवानीने मोत्यांचे दागिने परिधान (Pearl Jewellery) केले होते.
-
शिवानीने हातात मोरपीस (Peacock Feather) घेऊन फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
शिवानीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अतिसुंदर…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य