-
सध्याच्या पुढारलेल्या जगामध्ये सोशल मीडियाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. मोठ्या सेलिब्रिटी ते राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ते अगदी सर्वसामान्य नागरिक सर्वाना आता सोशल मीडियाची भुरळ घातलेली आहे. याशिवाय आता सोशल मीडिया हा काही प्रमाणात प्रतिष्ठेचाही विषय बनत चालल्याची चर्चा तज्ञांकडून होत असते. दरम्यान आज आपण १० अशा लोकप्रिय भारतीय लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांना जगभरातील लोकांकडून इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते.
विराट कोहली
भारतीय क्रिकेट टीमचा खास प्लेअर विराट या यादीमध्ये पाहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे इंन्स्टाग्रामवर तब्बल २७१ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Express Photo) -
प्रियांका चोप्रा
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इंन्स्टाग्रामवर ९१.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo: Instagram) -
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरला इंन्स्टाग्रामवर ९१.५ मिलियन लोक फॉलो करतात. (Photo: Instagram) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९१.३ मिलियन लोक फॉलो करतात. (Photo: Twitter) -
आलीया भट्ट
आलीयाला ८५.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo: Instagram) -
कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफला इंन्स्टाग्रामवर ८०.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo: Instagram) -
अभिनेत्री दीपिका पदुकोण– ७९.९ (Photo: Instagram)
-
नेहा कक्कड– ८७.७ (Photo: Instagram)
-
उर्वशी रौतेला– ७३ मिलियन (Photo: Instagram)
-
जॅकलिन फर्नांडिस– ७०.५ मिलियन (Photo: Instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”