-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी (Shivani Rangole Kulkarni) या मालिकेत ‘अक्षरा’ ही भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच फोटोशूट केले असून त्यामधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शिवानीने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाची डिझायनर साडी (Black Designer Saree) नेसली आहे.
-
‘Vibe!’ असे कॅप्शन शिवानीने साडीतील फोटोशूटला दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी शिवानीच्या या फोटोशूटवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी शिवानीने मालिकेच्या निमित्ताने थायलंडमध्ये सफरनामा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘मुरांबा’ मालिकेतील ‘रमा’चा जांभळ्या साडीत ग्लॅमरस लूक)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य