-
लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) या मालिकेत काम करत आहे.
-
प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.
-
गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) शिवानीने ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने केशरी रंगाचा सॉफ्ट सिल्क अनारकली ड्रेस (Soft Silk Butti Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
केशरी अनारकली ड्रेसवर शिवानीने गुलाबी ओढणी घेत पॅण्ट परिधान (Pink Dupatta & Pants) केली आहे.
-
शिवानीने परिधान केलेल्या अनारकली ड्रेसची किंमत २००० रुपये इतकी आहे.
-
शिवानीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार