-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते.
-
या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर या सहाजणींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
आजही ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ओटीटीवर तितक्याच आवडीने पाहिला जात आहे.
-
नुकेतच या चित्रपटातील अभिनेत्रीनीं फॅमिली गेट-टूगेदर केले आहे.
-
अभिनेत्री दीपा परब-चौधरीने इन्स्टाग्रामवर गेट-टूगेदरमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोला दीपाने ‘काकडे Sisters…Family Get-Together..!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या अभिनेत्रींनी रो-रो बोटीने मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग असा प्रवास केला आहे.
-
सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्री अलिबागमध्ये धमाल मस्ती करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : बाईपण भारी देवा चित्रपट/इन्स्टाग्राम)

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार