-
मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) काही दिवसांपूर्वी साड्यांचा नवा व्यवसाय सुरू केला.
-
‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
-
अक्षयाने नुकतेच ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या साडीत फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अक्षयाने जांभळ्या रंगाची बनारसी शिफॉन साडी (Purple Benarasi Chiffon Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या साडीवर अक्षयाने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज (White Deisgner Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर अक्षयाने सुंदर दागिन्यांचा (Jewellery) साज केला आहे.
-
अक्षयाच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री ऋतुजा बागवे ‘Sundar’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश