-
स्टार प्रवाहवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोगने (Sharvari Jog) ‘गुंजा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
शर्वरीने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ (Star Pravah Ganeshotsav 2024) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
गणेशोत्सवासाठी शर्वरीने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर शर्वरीने पारंपरिक दागिने (Traditional Maharashtrian Jewellery) परिधान केले आहेत.
-
केसांची सुंदर हेअरस्टाईल करत शर्वरीने हलका मेकअप लूक (Simple HairStyle And Makeup Look) केला आहे.
-
‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना १ सप्टेंबर रोजी पाहता येणार आहे.
-
‘चला उलगडूया खजिना बाप्पाच्या गोष्टींचा… साजरा करूया गणेशोत्सव आपल्या परिवाराचा…’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी जोग/इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश