-
झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
अमृताने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने पांढऱ्या रंगाचा डिझायनर सूट (White Designer Suit) परिधान केला आहे.
-
अमृताने पांढऱ्या सूटमधीय या फोटोशूटला खास हॅशटॅग (Hashtags) दिले आहेत.
-
#TheNegativeSpace #WalkingThroughEmotions #GotMyOwnBack असे हॅशटॅग अमृताने दिले आहेत.
-
अमृताबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन