-
‘बिग बॉस’ (Bigg Boss Marathi Season 5) हा कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.
-
या घरामध्ये स्पर्धकांनी प्रवेश करुन पाच आठवडे झाले आहेत.
-
‘छोटा पुढारी’ (Chota Pudhari) फेम घनःश्याम दरवडे (Ghanshyam Darwade) ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा स्पर्धक आहे.
-
घनःश्यामने अनेक राजकीय सभा गाजवलेल्या आहेत.
-
सोशल मीडियावर (Social Media) असलेल्या माहितीनुसार घनःश्यामचं वय २२ वर्ष आहे.
-
घनःश्यामचं शिक्षण पदवी पर्यंत (Graduation) झाले आहे.
-
घनःश्याम हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे.
-
घनःश्यामच्या आईचं नाव अलका दरवडे असे आहे.
-
घनःश्याम ‘बिग बॉस’मध्ये गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे.
-
इन्स्टाग्रामवर घनःश्यामचं दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत.
-
घनःश्यामने काही मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movies) देखील काम केले आहे.
-
काल (२९ ऑगस्ट) ‘बिग बॉस’च्या घरात घनःश्यामची घरकामावरून अरबाजबरोबर कुरकुर चालू होती.
-
आजच्या भागात प्रेक्षकांना स्पर्धकांमध्ये कॅप्टन होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : घनःश्याम दरवडे आणि बिग बॉस मराठी/इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन