-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सुबोधने पत्नी मंजिरी भावेबरोबर (Manjiri Bhave) मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) आणि किमया देशपांडेच्या ‘KIRA’ या ब्रॅण्डसाठी सुबोध-मंजिरीने फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये सुबोधने निळ्या रंगाचा कुर्ता (Blue Kurta Set) परिधान केला आहे.
-
मंजिरीने फोटोशूटसाठी निळ्या रंगाची नऊवारी साडी (Blue Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर मंजिरीने दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
‘बहरला संसार तुझ्या माझ्या प्रेमाने। तरी रोज वाटते तू भेटशी नव्याने ॥’ असे कॅप्शन या फोटोशूटला देण्यात आले आहे.
-
या फोटोशूटवर अभिनेत्री अमृता सुभाषने (Amruta Subhash) ‘किती गोड…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुबोध भावे/इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य