-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदेची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका खूप गाजली.
-
प्रेक्षक तिच्या भूमिकेच्या खूप प्रेमात होते.
-
या मालिकेने तूर्तास तरी प्रेक्षकांची रजा घेतलेली आहे.
-
तरी तब्बल ११२९ एपिसोडमधून या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले होते.
-
दरम्यान, रेश्माने पोस्ट केलेल्या ताज्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
मराठमोळ्या सौंदर्याचा साक्षात्कार तिच्या या फोटोंमधून होत आहे.
-
लाल हिरव्या शेड्स असलेली साडी तिने नेसली असून ती यामध्ये अतिशय सोज्वळ दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(Photos Source: Reshma Shinde/Insta)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”