-
अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अभिज्ञाने नुकतेच आई-वडिलांबरोबर लोहगडवर ‘छावणी’मध्ये (Chavni) स्टेकेशन (Staycation) केले आहे.
-
लोहगडवरील (Lohagad) काही फोटो अभिज्ञाने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
लोहगड-विसापूर (Lohagad-Visapur) ही एक अजोड दुर्ग जोडगोळी आहे.
-
लोहगड-विसापूर दरम्यान जेमतेम एक-दोन किलोमीटरचे सरळ अंतर आहे.
-
या दुर्गवारीसाठी पुणे-लोणावळा (Pune-Lonavala) लोकल मार्गावरील मळवली स्टेशनवर उतरावे.
-
लोहगडावर किल्ल्याच्या उंच कड्यात काही ठिकाणी लेणी कोरलेली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”