-
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) गणेशोत्सव २०२४ (Ganeshotsav 2024) निमित्त खास कार्यक्रम पार पडला.
-
या गणेशोत्सव कार्यक्रमात ईशा केसकरने (Isha Keskar) हटके लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये ईशाने लाल रंगाची साडी वेगळ्या प्रकारे नेसली आहे.
-
मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत ईशाने स्मोकी मेकअप लूक केला आहे.
-
ईशाने या फोटोंना ‘OBJECT OF DESIRE’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऋषी सक्सेनाने ईशाच्या हटके लूकवर ‘Chamakte Unaat…kala kala kala kala’ अशी कमेंट केली आहे.
-
ईशा सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा केसकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”