-
Aadar Jain Alekha Advani Engagement: करीना कपूर व रणबीर कपूर यांचा आत्याचा मुलगा आदर जैन याने साखरपुडा केला आहे.
-
आदरने गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीला प्रपोज केलं, त्या सुंदर क्षणांचे फोटो शेअर केला आहेत.
-
समुद्राकिनाऱ्यावर गुलाबांनी बनवलेल्या हार्टमध्ये गुडघ्यावर बसून त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं.
-
आता त्याने या ड्रिमी प्रपोजलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत.
-
My first crush, my best friend & now, my forever असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
-
रिद्धिमा कपूर, महीप कपूर, अंशुला कपूर, करिश्मा कपूर, शनाया कपूर यांनी या पोस्टवर कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आदर अलेखापूर्वी तारा सुतारियाला डेट करत होता. तारा व अलेखा चांगल्या मैत्रिणी होत्या.
-
तीन वर्षांच्या ब्रेकअपनंतर तारा व आदर यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आदर अलेखाला डेट करतोय.
-
(सर्व फोटो आदर जैन इन्स्टाग्राम)
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”