-
अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिचे खास फोटो Instagram वर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-तृप्ती डिमरी, Instagram Pagr)
-
तृप्ती डिमरीच्या या ड्रेसने तिला वेगळंच ग्लॅमर दिलं आहे. अॅनिमल या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली.
-
तृप्ती डिमरीचा हा खास अंदाज अनेकांना भावला आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
तृप्ती डिमरीचा बॅड न्यूज हा सिनेमाही चर्चेत राहिला, या सिनेमातलं तोबा तोबा हे गाणंही चर्चेत राहिलं.
-
अॅनिमल या सिनेमामुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली.
-
आगामी काळात येणाऱ्या अॅनिमल पार्कमध्ये तिची भूमिका महत्त्वाची असेल.
-
अॅनिमलमध्ये तिची भूमिका छोटी होती, मात्र न्यूड सीनमुळे ती चर्चेत राहिली.
-
पहले भी मै तुमसे मिला हूँ.. या गाण्यात तिचा हॉट अंदाज दिसला.
-
नुकत्याच आलेल्या बॅड न्यूज सिनेमातही तिचा हॉट लूक होता ,जो चर्चेत राहिला.
-
तृप्ती डिमरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…