-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.
-
या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.
-
या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ‘सायली’ची भूमिका साकारत आहे.
-
जुईने केलेल्या नव्या फोटोशूटने (New Photoshoot) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने लाल रंगाचा अनारकली ड्रेस (Red Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
अनारकली ड्रेसमधील लूकवर जुईने सुंदर कानातले परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री दीपाली पानसरेने जुईच्या फोटोंवर ‘Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन