-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) काम करत आहे.
-
प्रियदर्शनीने अनेक मराठी चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
नुकतेच प्रियदर्शनीने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियदर्शनीने मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे.
-
मोरपंखी रंगाच्या साडीवर प्रियदर्शनीने गुलाबी रंगाचा सिंगल स्ट्रॅप ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोशूटला प्रियदर्शनीने ‘स्पंद अंतरीचे X इश्क़ बिन’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साडीतील लूकवर प्रियदर्शनीने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल