-
नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
नेहाचा फॅशन सेन्स खूपच अप्रतिम आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
वेस्टर्न ते पारंपरिक प्रत्येक गोष्टीत परफेक्ट कसे दिसावे हे तिला माहीत आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
नेहा धुपियाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिच्या ऑल ब्लॅक लूकमधून तिच्या सौंदर्याची खास झलक देताना दिसली. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
नेहा धुपियाने काळ्या रंगाचा सूट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
अभिनेत्रीने एक मखमली कोट आणि पँट परिधान केली आहे तर गळ्यामध्ये तिने एक सुंदर हार घातला आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
ग्लॅम मेकअप, मोकळे केस आणि ग्लॉसी लिपस्टिक नेहा धुपियाच्या लूकचे सौंदर्य वाढवत आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)
-
अभिनेत्रीच्या या लूकवर चाहते भरभरुन प्रेम व्यक्त करत आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)
…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video