-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदमच खास दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)
-
सई ताम्हणकर इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते, ती कायमच तिथे अनेक फोटो पोस्ट करत असते.
-
सईचा बोल्ड अंदाज या फोटोंमध्ये दिसून येतो आहे. सईने आत्तापर्यंत विविध चित्रपट, मालिका यामध्ये काम केलं आहे.
-
सईला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असं का म्हटलं जातं त्याचा प्रत्यय हे फोटो पाहून येतो आहे.
-
सईच्या या फोटोंवर एका चाहत्याने केलेली कमेंटही चर्चेत आहे. लाखात एक ताम्हणकरांची लेक असं या चाहत्याने म्हटलं आहे.
-
सई ताम्हणकरच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
ब्लू कलरचा टॉप आणि डिझायनर लेंगिंग यामध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.
-
सईचा आणखी एक बोल्ड अंदाज

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल