-
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून मराठमोळी अभिनेत्री रुचा हसबनीसला घराघरांत पोहोचली.
-
या मालिकेत तिने राशी मोदीची भूमिका साकारली होती.
-
तब्बल चार वर्षे रुचाने राशी हे पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
-
रुचा हसबनीसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१५ मध्ये बिल्डर राहुल जगदाळेशी लग्न केलं.
-
रुचा हसबनीस मराठी आहे. तिने सीएचे शिक्षण घेतले आहे.
-
लग्नानंतर रुचाने अभिनयातून ब्रेक घेतला.
-
रुचा आता दोन गोंडस मुलांची आई आहे.
-
तिची मोठी मुलगी पाच वर्षांची आहे.
-
रुचाच्या मुलीचं नाव रुही आहे.
-
रुहीचा जन्म २०१९ मध्ये झाला.
-
त्यानंतर रुचाने २०२२ मध्ये मुलाला जन्म दिला.
-
रुचा सोशल मीडियाव खूप सक्रिय आहे.
-
ती पती व मुलांबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
रुचाची लेक रुही खूपच गोंडस दिसते.
-
रुचाला फिरायची आवड आहे, ती मुलांना सोबत घेऊन वेगवेगळी ठिकाणं फिरत असते.
-
सण-उत्सव असो वा पार्टी, रुचाची लेक रुही खूपदा लक्ष वेधून घेते.
-
रुचीने लेकीचे पारंपरिक पोशाखातले फोटोही शेअर केले आहेत.
-
अवघ्या पाच वर्षांची रुही आई रुचाप्रमाणेच स्टायलिश दिसते.
-
रुही व रुचा यांच्या फोटोंवर प्रेक्षक लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
-
सर्व फोटो (रुचा हसबनीस इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…