-
झी मराठीच्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
या कार्यक्रमासाठी अमृताने (Amruta Khanvilkar) ग्लॅमरस लूक केला होता.
-
अमृताने जांभळ्या रंगाचा बांधणी डिझायनर लेहेंगा (Purple Bandhani Lehenga) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर अमृताने भरजरी दागिन्यांचा साज (Heavy Jewellery Look) केला होता.
-
अमृताने लेहेंग्यातील फोटोंना ‘Adaa Aur Drama For #DramaJuniors’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अमृताच्या या फोटोंवर अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) ‘WOW’ अशी कमेंट केली आहे.
-
अमृताच्या लेहेंग्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही