-
अभिनेत्री प्रिया बापटने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे. (सर्व फोटो सोजन्य- प्रिया बापट, इंस्टाग्राम, पेज)
-
प्रिया बापटचा लूक एकदम हॉट आहे. प्रिया बापट तिच्या खास फोटोंसाठी कायमच चर्चेत असते.
-
प्रिया बापटच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. अनेकांनी तिला तू खूपच हॉट दिसतेस असं म्हटलं आहे.
-
प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते.
-
प्रिया बापटने काही दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोंचीही चांगलीच चर्चा झाली.
-
प्रियाने पोस्ट केलेले हे फोटोही अनेक चाहत्यांना आवडले होते, त्यांनी या फोटोंवर कमेंट केल्या होत्या.
-
प्रिया बापटचा आणखी एक हॉट आणि तितकाच स्टनिंग लूक
-
प्रिया बापटने उमेश कामतशी लग्न केलं आहे. या दोघांनाही प्रिमेश असं म्हटलं जातं. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
-
प्रिया बापट आणि रितेश देशमुख यांची विस्फोट ही वेब सीरिज ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
-
प्रियाच्या या वेबसीरिजचा ट्रेलर आज रिलिज झाला आहे.
-
प्रिया बापटचा आणखी एक अवखळ अंदाज

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”