-
बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांना वाटते की ते शाहरुख खान किंवा बच्चन कुटुंब असावे. पण तसे नाही. आणखी एक कुटुंब आहे जे या ताऱ्यांपेक्षा खूप श्रीमंत आहे. चला जाणून घेऊया फिल्म इंडस्ट्रीतील नऊ सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहेत?.
-
९- देओल कुटुंब
बॉलिवूडमधील देओल कुटुंबाची एकूण संपत्ती एक हजार कोटी रुपये आहे. (Photo- Dharmendra Deol/FB) -
८- जोहर कुटुंब
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरच्या कुटुंबाची एकूण संपत्ती दोन हजार कोटी रुपये आहे. (Photo- Karan Johar/Facebook) -
७- कपूर कुटुंब
कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती तीन हजार कोटी रुपये आहे. यामध्ये करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या संपत्तीचा समावेश आहे. (Photo- Alia Bhatt/Facebook) -
६- सैफ अली खान कुटुंब
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटौदी घराण्याच्या या नवाबच्या कुटुंबाची एकूण संपत्ती तीन हजार ३९० कोटी रुपये आहे. (Photo- Soha Ali Khan Pataudi/FB) -
५- अमिताभ बच्चन कुटुंब
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची एकूण संपत्ती चार हजार ५०० कोटी रुपये आहे. (Photo- Amitabh Bachhan/Facebok) -
४- सलमान खान कुटुंब
बॉलीवूडच्या दबंग म्हणजेच सलमान खानचे कुटुंब देखील बॉलिवूडमधील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. खान कुटुंबाची एकूण संपत्ती पाच हजार,२४९ कोटी रुपये आहे. (Photo- Salman Khan/Facebook) -
३- चोप्रा कुटुंब
बॉलीवूडमधील तिसरे सर्वात श्रीमंत कुटुंब चोप्रा कुटुंब आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोप्रा यांची एकूण संपत्ती आठ हजार कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस) -
२- शाहरुख खान
बॉलीवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचे कुटुंब हे बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. GQ नुसार, शाहरुख खान आणि गौरी खान यांची एकूण संपत्ती ८,०९६ कोटी रुपये आहे. (Photo- Gauri khan/facebook) -
१- सर्वात श्रीमंत कोण?
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे भूषण कुमार यांचे कुटुंब. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबाकडे एकूण दहा हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Photo- Indian Express) हेही वाचा: Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या… )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”