-
तमन्ना भाटियाला कोणी ओळखत नाही, असे फार क्वचितच पाहायला मिळेल. (Photos: Tamannaah Bhatia/Instagram)
-
बॉलिवूडपासून साऊथपर्यंतच्या चित्रपटांमध्ये खळबळ उडवून देणारी तमन्ना भाटिया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.
-
अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तमन्ना भाटिया एका पारंपरिक पोशाखात दिसत आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी बेस्ट आहे. तुम्ही देखील तमन्ना भाटियाचा हा लूक ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्हीही खूप सुंदर दिसाल.
-
अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा ऑर्गेन्झा लेहेंगा घातला आहे ज्यामध्ये ती खूपच बहारदार दिसत आहे.
-
तमन्ना भाटियाचा हा सिल्क फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा आहे जो तिने अंबानींच्या गणेश उत्सवादरम्यान परिधान केला होता.
-
यावेळी अभिनेत्रीने कानातले, बन केसांवर गजरा माळून, नेकलेस सह ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ