-
हातिम ही लोकप्रिय टीव्ही मालिका होती.
-
डिसेंबर २००३ ते नोव्हेंबर २००४ या काळात ही मालिका प्रसारित झाली होती.
-
स्टार प्लसवरील या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
-
Hatim Actor Rahil Azam : या मालिकेत हातिमची भूमिका अभिनेता राहिल आझमने केली होती. पूजा घई, किकू शारदा, निर्मल पांडे, किश्वर मर्चंट यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
-
ही मालिका संपून आता २० वर्षे झाली आहेत. यातील मुख्य अभिनेता राहिल आझाद आता कसा दिसतो, काय करतो जाणून घेऊयात.
-
राहिल आता ४२ वर्षांचा आहे. तो अवघ्या २२ वर्षांच असताना त्याने या मालिकेत मुख्य भूमिका केली होती.
-
राहिल सिनेसृष्टीत सक्रिय आहे.
-
त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
काही मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिका केल्या आहेत.
-
२० वर्षांत राहिलचा लूक बराच बदलला आहे.
-
त्यामुळे त्याला पाहिल्यावर हा तोच निरागस हातिम आहे असं वाटत नाही.
-
धीरे धीरे से, एक तुकडा चांद का, मॅडम सर, दिल जैसे धडके धडकने दो, तु आशिकी, गुलाल, ये मेरी लाइफ, आशाओंका सवेरा या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत.
-
राहिल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
तो त्याच्या मालिकांच्या सेटवरचे फोटो शेअर करतो.
-
त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हातिम मालिकेचे बरेच फोटो पाहायला मिळतात.
-
हातिमच्या लूकमधील फोटो शेअर करून तो आठवणींना उजाळा देत असतो.
-
चाहत्यांचा लाडका हातिम मुळचा बंगळुरूचा आहे.
-
त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.
-
राहिल आताही खूप हँडसम दिसतो.
-
इन्स्टाग्रामवर त्याचे चार लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
-
चाहते त्याच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (सर्व फोटो राहिल आझम – इन्स्टाग्राम)
![IND vs ENG Shubman Gill touched his head after Adil Rashid clean bowled Axar Patel video viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-75.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल