-
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी चित्रपट ‘देवरा’च्या प्रमोशन निमित्त काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभिनेत्रीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुलाबी रंगाची साडी परिधान केली.
-
गुलाबी साडीमधील अभिनेत्रीचा या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
‘देवरा’ चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान देखील मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
‘देवरा’ चित्रपट २७ सेप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”