-
प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमधील वार्षिक ‘केअरिंग फॉर वुमन डिनर’साठी सह-होस्टिंग केली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या कार्यक्रमात मॉडेल किम कार्दशियन, अभिनेत्री सलमान हायेक आणि अभिनेत्री जेसिका चेस्टेन देखील उपस्थित होत्या.
-
या कार्यक्रमामधील प्रियांका चोप्राचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या डिनर’साठी दिग्गज अभिनेत्री ज्युलियन मूर आणि अभिनेत्री नाओमी वॅट्स देखील उपस्थित होत्या.
-
‘केअरिंग फॉर वुमन डिनर’साठी प्रियांका चोप्राने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
चाहत्यांनी या काळ्या सॅटिन ड्रेसमधील प्रियांकाच्या बोल्ड अंदाजाचे कौतुक केले.
-
पती निक जोनासनेही प्रियांकाच्या लूकचे कौतुक करत या फोटोंवर कमेन्ट केली.
-
(फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता