-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट देवरा : पार्ट १ मध्ये व्यस्त आहे.
-
देवरा या चित्रपटातून अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. या चित्रपटात ती साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.
-
जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो येथे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सदी परिधान केली आहे. तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
जान्हवी कपूरने स्टायलिश गुलाबी रंगाची साडी घातली आहे ज्यामध्ये ती खूपच सिझलिंग लुक देत आहे.
-
यासोबत अभिनेत्रीने ब्लाउज मॅच केला आहे. या आउटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री खूपच कहर दिसत आहे.
-
कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हा लुक ट्राय करू शकता. मोकळे केस, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टा)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”