-
अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सईने या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाच्या या सिक्वीन टॉप परिधान केला.
-
या सिक्वीन टॉपसह सईने प्रिंटेड स्कर्ट परिधान करत हा लूक पूर्ण केला.
-
सईचे हे इंडो-वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल व्हायरल झाले आहेत.
-
या इंडो-वेस्टर्न लूकसाठी अभिनेत्रीने आकर्षक दागिने देखील परिधान केले आहेत.
-
या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये सईच्या ग्लॅमरस अंदाजाने चंहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो- सई ताम्हणकर/इन्स्टाग्रामवर)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना