-
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
या खास फोटोंमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
सोनेरी कानातले परिधान करत प्रार्थनाने हा लूक पूर्ण केला.
-
अभिनेत्रीच्या या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
प्रार्थनाच्या साडीतील या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो- प्रार्थना बेहरे/इन्स्टाग्राम
-
(हे ही पाहा: Photos: इंडो-वेस्टर्न लूकमधील अभिनेत्री सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज; पाहा लेटेस्ट फोटोशूटचे खास फोटो)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार