-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
अंबाजोगाई येथील हे फोटो आहेत.
-
दरम्यान, श्रेयाने आदिशक्ती माता योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आहे.
-
अंबाजोगाई येथील आदिशक्ती माता योगेश्वरी देवी मंदिरात जाऊन श्रेयाने देवीची मनोभावे पूजा केली आहे.
-
यावेळी श्रेयाच्या हातातील कवड्याची माळ.
-
यावेळी अभिनेत्रीने शालू परिधान केल्याचे दिसत आहे.
-
अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या छायाचित्रांना “देवी आईचा उदो उदो”, असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्रेया बुगडे इंन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती