-
अभिनेत्री साई पल्लवीची धाकटी बहीण लग्नबंधनात अडकली आहे.
-
पूजा कन्नन असं तिचं नाव असून तिने लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
पूजाने विनितशी लग्न केलं आहे.
-
काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला होता.
-
पूजा व विनित यांच्या लग्नातील फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘बदुगा’ परंपरेनुसार पूजा व विनितचे लग्न झाले.
-
पूजा व विनित यांच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
-
पूजाने लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील तिच्या व साई पल्लवीच्या साधेपणाने लक्ष वेधून घेतले.
-
साई पल्लवी चित्रपटांमध्ये मेकअप न करण्याला प्राधान्य देते.
-
पूजानेही अगदी बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत स्वतःच्या लग्नात मेकअप न केल्याचं दिसून आलं.
-
पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
पूजा अभिनेत्री असून तिने एक चित्रपट केला आहे.
-
चिथिराइ सेव्वानाम या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.
-
(फोटो – पूजा कन्नन इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल