-
अभिनेत्री मानसी नाईक ही मराठीतील आघाडीची नायिका आहे.
-
आपल्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही तिला ओळखले जाते.
-
मानसी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
मानसी अधूनमधून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर विविध गोष्टी शेअर करत असते.
-
तिचे रिल्स, फोटो तुफान व्हायरल होत असतात.
-
मानसीने नुकतेच वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
मानसीने या फोटोंबरोबर दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
दरम्यान या वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री मानसी नाईक खूपच रॉकिंग दिसत आहे.
-
काय दिलंय कॅप्शन?
-
दरम्यान, अभिनेत्रीने रॉकस्टर या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याचा वापर कॅप्शनमध्ये केला आहे.
-
अभिनेत्रीने लिहिलंय की “तू ‘कुन फ़या कुन’ या गाण्यासारखी आहेस, आणि तुझे स्मित हास्य गाण्यातील
‘सजरा सवेरा’ या कडव्यासारखे, ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप खास आहे.” -
ही खास प्रतिक्रिया मानसीला खूपच भावली आहे.
-
आता ही खास प्रतिक्रिया मानसीला कोणी दिली आहे हे अजूनतरी चाहत्यांना तिने सांगितलेले नाही.
-
(सर्व फोटो- मानसी नाईक इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”