-
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हल्ली खूप चर्चेत आहे.
-
त्यामागील कारण म्हणजे अभिनेत्रीने हिंदी चित्रपटांमध्ये उमटवलेला ठसा.
-
दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी असलेल्या श्रियाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आता तयार झाला आहे.
-
मिर्झापूर, गिल्टी माइंड्स आणि द ब्रोकन न्यूज, ताजा खबर यांसारख्या यशस्वी वेब सीरिजमधील अभिनयाने तिने स्वत: ला सिद्ध केले आहे.
-
दरम्यान श्रियाने हे नवे काही फोटो तिच्या चाहत्यांबरोवर शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या फोटोंमध्ये श्रिया अतिशय स्टनिंग दिसत आहे.
-
ब्राउन अनारकली ड्रेसमधील हे फोटो श्रियाच्या चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरले आहेत.
-
तिच्या अनारकली ड्रेसवर तिने छानशी ओढणी पेअर केली आहे. ओढणी आणि ड्रेसवर शायनी वर्क केलेले आहे.
-
त्याचबरोबर श्रियाच्या कानांमधल्या झुमक्यांनी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. (Photos – Shriya Pilgaonkar/Instagram)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य