-
मराठमोळी अभिनेत्री नयना मुकेने (Nayannah Mukey) गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) खास फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटसाठी नयनाने हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Green Paithani Nauvari Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर नयनाने परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजवर (Designer Blouse) तुळशीची एम्ब्रॉयडरी (Tulsi Embroidery) करण्यात आली आहे.
-
नयनाने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज केला होता.
-
या फोटोंना नयनाने ‘Queens Don’t Need Crowns; They Wear Sarees…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नयनाच्या पैठणी नऊवारी साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री तितीक्षा तवाडेने (Titeekshaa Tawde) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
नयनाने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नयना मुके/इन्स्टाग्राम)

Hindu New Year 2025: हिंदू नववर्षात या ५ राशींचे भाग्य चमकणार! नव्या नोकरीसह मिळेल बक्कळ पैसा, जाणून घ्या कसे जाईल हे वर्ष