-
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकतीच मृणालने ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवार्ड्स’ (SIIMA 2024) या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
हा पुरस्कार सोहळा (South Indian International Movie Awards) दुबईत (Dubai) पार पडला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी मृणालने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली होती.
-
डिझायनर साडीतील लूकवर मृणालने सुंदर दागिने परिधान केले होते.
-
साडीतील फोटोंना मृणालने ‘Unapologetic In My Evolution!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मृणालने आतापर्यंत अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य, तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’