-
Bollywood Actors Real Name: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचं (Shilpa Shetty Kundra) खरं नाव अश्विनी शेट्टी असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचं (Tiger Shroff) खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं (Ranveer Singh) खरं नाव रणवीर सिंग भवनानी असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचं (Kiara Advani) खरं नाव आलिया आडवाणी असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचं (Kartik Aaryan) खरं नाव कार्तिक तिवारी असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अभिनेता राजकुमार रावचं (Rajkummar Rao) खरं नाव राजकुमार यादव असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचं (Ajay Devgn) खरं नाव विशाल वीरू देवगण असं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं (Akshay Kumar) खरं नाव राजीव हरी ओम भाटिया असं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड कलाकार/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सोनेरी साडीत मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो)

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम