-
दक्षिण भारतीय चित्रपटांचा सध्या आपल्याकडे बोलबाला आहे.
-
दक्षिणेतील अभिनेत्यांएवढीच लोकप्रियता तेथील अभिनेत्रींनाही प्राप्त झाली आहे.
-
प्रियामणी, अनुष्का शेट्टी, नयनतारा, अशी अनेक नाव घेता येतील.
-
अनेक नवे चहरेही आता इंडस्ट्रीमध्ये एन्टर करत आहेत.
-
असच एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीलीला.
-
उगवत्या ताऱ्यांपैकी एक असलेली श्रीलीला झपाट्याने एक फॅशन आयकॉन बनत आहे.
-
तिला फॅशनचा अप्रतिम सेन्स आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रीलीलाने रेड नेटचा टॉप आणि रिप्ड ब्लॅक पॅन्ट परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसून येत आहे.
-
चाहत्यांनाही तिचा लूक खूपच आवडला आहे. (Photos : Sreeleela/ Instagram)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर