-
‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi) पहिल्या भागातून अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) प्रसिद्धीझोतात आली.
-
सई सध्या आपल्या कुटुंबाबरोबर पंजाबमध्ये सफरनामा (Punjab Vacation) करत आहे.
-
पंजाबमधील काही फोटो सईने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सईने पंजाबमधील अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात (Golden Temple, Amritsar) दर्शन घेतले.
-
या फोटोंना सईने ‘The Beautiful Golden Temple!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये सईने हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
-
१७ डिसेंबर २०२३ रोजी सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव ताशी असं ठेवलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश