-
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
पूजाने आतापर्यंत अनेक गाजेलेल्या मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movies) काम केले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर पूजाच्या सख्ख्या छोट्या बहिणीची चर्चा सुरू आहे.
-
पूजाच्या सख्ख्या छोट्या बहिणीचं नाव रुचिरा सावंत (Ruchira Sawant) असे आहे.
-
गणेशोत्सवानिमित्त रुचिराने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केले होते.
-
निळ्या ड्रेसमधील लूकवर रुचिराने सुंदर मोत्यांचे दागिने परिधान केले होते.
-
गणेशोत्सवात रुचिराने गिरगांवचा राजा (GirgaonCha Raja) या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले.
-
रुचिरा ही एक सर्टिफाइड प्राणी बचावकर्ती आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत आणि रुचिरा सावंत/इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार