-
‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) घराघरात लोकप्रिय झाला.
-
२४ फेब्रुवारी रोजी प्रथमेशने क्षितीजा घोसाळकरबरोबर (Kshitija Ghosalkar) लग्नगाठ बांधली.
-
प्रथमेश व क्षितीजाच्या लग्नाला लवकरच सात महिने पूर्ण होणार आहेत.
-
सध्या मीडियावर प्रथमेशची पत्नी क्षितीजाच्या साडीतील मनमोहक सौंदर्यची (Saree Look) चर्चा होत आहे.
-
नुकतेच क्षितीजाने गडद रंगाच्या साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना क्षितीजाने ‘Being Mrs. Parab’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
-
प्रथमेश व क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर/इन्स्टाग्राम)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…