-
लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमारच्या (Disha Parmar) लेकीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
-
२० सप्टेंबर २०२३ रोजी दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
राहुलने इन्स्टाग्रामवर लेकीच्या वाढदिवसाचं काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
राहुल व दिशाच्या लाडक्या लेकीचं नाव ‘नव्या’ (Navya) असे आहे.
-
वाढदिवसानिमित्त ‘नव्या’ने लाल रंगाचा सुंदर फ्रॉक परिधान केला होता.
-
‘नव्या’च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास केक आणण्यात आला होता.
-
राहुलने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून वाढदिवासाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
१६ जुलै २०२१ रोजी राहुलने दिशाबरोबर लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : राहुल वैद्य/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन