-
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अमृताने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली आहे.
-
गुलाबी पैठणी साडीवर अमृताने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पैठणी साडीतील फोटोंना अमृताने ‘आँखों को इंतज़ार तेरा…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अमृताने सुंदर दागिन्यांचा साज गुलाबी पैठणी साडीतील लूकवर केला आहे.
-
अमृताच्या पैठणी साडीतील लूकवर अभिनेत्री नयना मुकेने (Nayannah Mukey) ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
अमृता लवकरच ‘Like आणि Subscribe’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग